शुभलक्ष्मी नाईक गांवकर - लेख सूची

जीवनव्यवहारातील स्त्रीवाद

आजकाल आपले आयुष्य इतके समस्याप्रधान झालेले आहे व कितीतरी प्रश्न आपल्यासमोर ‘आ’ वासून उभे आहेत. त्यातलाच एक फार गंभीर प्रश्न म्हणजे ‘लैंगिक विषमता’. ह्या प्रश्नावरचा अगदी रामबाण उपाय म्हणजे सर्वांनी आपल्या जीवनव्यवहारात स्त्रीवादाचा अवलंब करणे. कोणतीही विचारसरणी अंगीकारायची झाल्यास आपल्याला त्या विचारसरणीच्या अगदी मुळापर्यंत जावे लागते. म्हणजेच ‘काय’, ‘का’ आणि ‘कसे’ ह्या तीन प्रश्नांची उत्तरे …

समकालीन घटना आणि स्त्रीवादी दृष्टिकोण

सोशल मीडियावर काय आणि कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही आणि जर ती गोष्ट स्त्री सुधारणेच्या विरोधात असेल तर मग काही सांगायलाच नको. पुरुषप्रधान मूल्ये कवटाळणारे लोक त्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायरल करतील की संपूर्ण स्त्री सुधारणा चळवळींनाच अगदी कवडीमोल ठरवतील. गेल्या २-३ महिन्यांमध्ये अशाच दोन घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि विस्तव विझावा …

देशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला?

समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे, नव्याने प्रकाशझोतात येणारी, निरपेक्ष पद्धतीने बातम्या प्रसारण करणाऱ्या डिजिटल मीडिया, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स (उदा: नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार सारखी ओ.टी.टी (ओवर द टॉप प्लॅटफॉर्म्स)) यांसारखी माध्यमे लोकशाहीचा एक अमूल्य भाग आहेत. मागील काही वर्षांपासून प्रसारमाध्यमांची होणारी गळचेपी सगळ्यांच्या परिचयाचा विषय आहे. आज तर काही प्रसारमाध्यमे अगदी स्वत्व हरवून बसलेली पाहायला मिळतात. अश्या परिस्थितीत वास्तवाचे दर्शन …